नांदेडच्या रुग्णालयात सुविधांचा अभाव, मुश्रीफ गेल्यावर काय घडलं?

मुंबई तक

नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये एकाच दिवशी २४ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हसन मुश्रीफ यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

ADVERTISEMENT

Google CTA

नांदेडच्या रुग्णालयात सुविधांचा अभाव, मुश्रीफ गेल्यावर काय घडलं?