जामीन मिळताच मंगशे साबळे पुन्हा आक्रमक, सदावर्तेंना दिला इशारा
मराठा आंदोलक मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडली होती. त्यानंतर त्यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा सदावर्ते यांना इशारा दिला.

ADVERTISEMENT
जामीन मिळताच मंगशे साबळे पुन्हा आक्रमक, सदावर्तेंना दिला इशारा