शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत काय झाली चर्चा?
What was discussed in the meeting between Sharad Pawar and Prakash Ambedkar?

ADVERTISEMENT
‘द प्रॉब्लेम ऑफ द रूपी’ या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. यावेशी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा झाली. याच पवार आंबेडकर भेटीत नेमकी काय चर्चा झाली हेच पत्रकारांशी संवाद साधत असताना आंबेडकरांनी सांगितलं.