मराठा आरक्षण आंदोलनामुळे चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील नेमके आहेत तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Who is Manoj Jarange Patil, who has come into the limelight due to the Maratha reservation movement?

social share
google news

मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात पुन्हा ऐरणीवर आलाय. आरक्षणाची मागणी तीव्र होताना दिसत आहे. पुन्हा मराठा मोर्चाची आंदोलनं जोर धरत आहेत. अशातच आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराने हा मुद्दा चांगलाच पेटलाय. जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटलांनी बेमुदत उपोषण सुरू केलं. त्यांनी माघार घेण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. यामुळे हा मुद्दा आणखीनच चिघळला. पण, ज्यांनी उपोषण सुरू केलंय, तेच मनोज जरांगे पाटील कोण?, असा प्रश्नही चर्चिला जातोय. आता ते नेमके कोण आहेत? आतापर्यंत त्यांनी किती आंदोलनांमध्ये सहभाग घेतलाय? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत

The issue of Maratha reservation has come up again in Maharashtra. The demand for reservation seems to be intensifying. Again the agitation of the Maratha Morcha is gaining momentum. In this way, the lathis on the protestors has made this issue very hot. Manoj Jarange Patal started an indefinite hunger strike in Antarwali Sarati village of Jalna district. After they refused to retreat, the police resorted to force. This made the issue even worse. But, the question of who is Manoj Jarange Patil who started the fast is also being discussed.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT