वानखेडे दाऊद कोण आहे? Nawab Malik यांचं नवं ट्विट
मुंबई तक समीर ज्ञानदेव वानखेडे की समीर दाऊद वानखेडे हा गोंधळ आता आणखी वाढलाय. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडलांनी आपलं नाव ज्ञानदेव असंच असल्याचा दावा करत सर्व आरोप फेटाळून लावले होते. पण आता याच सगळ्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी एक नवी माहिती शेअर केलीय. आणि याच माहितीमुळे ज्ञानदेव की दाऊद हा गोंधळ वाढलाय.
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT