वाशिममध्ये मनोज जरांगे पाटील यांना काळे झेंडे कोणी दाखवले?

मुंबई तक

Who showed black flags to Manoj Jarange Patil in Washim?

ADVERTISEMENT

Google CTA

वाशिम जिल्ह्यातील काटा गावात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनोज जरांगे येताच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. हे काळे झेंडे कोणी दाखवले?