Rajya Sabha Election मध्ये MIM शिवसेना की भाजप कुणाला पाठिंबा देणार?
राज्यातील राजकीय वातावरण राज्यसभा निवडणुकीने ढवळून निघालं आहे. शिवसेनेपाठोपाठ भाजपनंही सहाव्या जागेसाठी उमेदवार दिल्यानं आता चुरस वाढली आहे. दोन्ही बाजूंनी सहावी जागा जिंकण्याचे दावे केले जात असून, आकड्यांची जुळवा जुळव सुरू झाली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी MIM चं काय ठरलं? शिवसेना की भाजप कुणाला पाठिंबा देणार?
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT