चंद्रकांत पाटलांना हटवण्याची मागणी अंबादास दानवे यांनी का केली?
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांन मराठा आरक्षण उपसमितीवरुन हटवण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

ADVERTISEMENT
चंद्रकांत पाटलांना हटवण्याची मागणी अंबादास दानवे यांनी का केली?