Ravi Rana यांच्या आमदारकीबद्दल हायकोर्टानं काय म्हटलं?

मुंबई तक

जात प्रमाणपत्रच हायकोर्टाने रद्द केल्याने नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आलीय. दुसरीकडे आता रवी राणा यांच्या आमदारकीवरही संकट आलंय. रवी राणा यांना अपात्र ठरवण्यासाठीची कारवाई सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश हायकोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेत. त्यामुळे राणा दाम्पत्यांपुढील कायदेशीर अडचणी काही कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. नेमका प्रकार काय, आणि हायकोर्टानं काय म्हटलंय, तेच आपण […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

जात प्रमाणपत्रच हायकोर्टाने रद्द केल्याने नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आलीय. दुसरीकडे आता रवी राणा यांच्या आमदारकीवरही संकट आलंय. रवी राणा यांना अपात्र ठरवण्यासाठीची कारवाई सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश हायकोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेत. त्यामुळे राणा दाम्पत्यांपुढील कायदेशीर अडचणी काही कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. नेमका प्रकार काय, आणि हायकोर्टानं काय म्हटलंय, तेच आपण या व्हिडिओत बघूया.

    follow whatsapp