Mamata Banerjee यांची तृणमूल काँग्रेस महाराष्ट्रातही लढणार का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला सगळ्या पक्षांनी लढण्याची इच्छा असेल तरच भाजपच्या विरोधात राष्ट्रीय पर्याय तयार केला जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. याशिवाय ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस गोवा, त्रिपुरा, मेघालयनंतर […]

social share
google news

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला सगळ्या पक्षांनी लढण्याची इच्छा असेल तरच भाजपच्या विरोधात राष्ट्रीय पर्याय तयार केला जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. याशिवाय ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस गोवा, त्रिपुरा, मेघालयनंतर महाराष्ट्रातही हायपाय पसरणार का? मुंबई दौऱ्यावर आलेल्या ममतादीदी काय म्हणाल्या?

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT