WTC Final : भारताला विजयाची कितपत संधी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

साऊदम्टनच्या मैदानावर आजपासून विराट कोहली आणि केन विल्यमसन पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचं विजेतेपद मिळवण्यासाठी समोरासमोर येतील. २०२० मध्ये न्यूझीलंड दौऱ्यातील टेस्ट सिरीजमध्ये पराभवाचा अपवाद वगळला तर भारतीय संघाची या स्पर्धेतली कामगिरी ही उल्लेखनीय आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ देखील तितकाच तुल्यबळ आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला या अंतिम सामन्यात विजयाची किती संधी आहे, असे कोणते […]

social share
google news

साऊदम्टनच्या मैदानावर आजपासून विराट कोहली आणि केन विल्यमसन पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचं विजेतेपद मिळवण्यासाठी समोरासमोर येतील. २०२० मध्ये न्यूझीलंड दौऱ्यातील टेस्ट सिरीजमध्ये पराभवाचा अपवाद वगळला तर भारतीय संघाची या स्पर्धेतली कामगिरी ही उल्लेखनीय आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ देखील तितकाच तुल्यबळ आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला या अंतिम सामन्यात विजयाची किती संधी आहे, असे कोणते फॅक्टर आहेत की जे भारताच्या बाजूने जातायत हे आज आपण पाहणार आहोत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT