Mumbai Tak /बातम्या / महिलेने सावत्र बापाशीच केलं लग्न, अन् ‘तो’ Video देखील केला शेअर
बातम्या

महिलेने सावत्र बापाशीच केलं लग्न, अन् ‘तो’ Video देखील केला शेअर

Woman Married with stepfather viral Video: एका जोडप्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही एकमेकांना चुंबन घेतात आणि मग ती स्त्री तिच्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा करते. हे संपूर्ण प्रकरण अमेरिकेतील आहे. नुकतंच या जोडप्याचे लग्नही झाले आहे. क्रिस्टी नावाच्या एका महिलेने तिच्या पतीबरोबर किसचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा नवरा हा तिचा सावत्र बाप असल्याचा खुलासा तिने केला आहे. (woman got married to the stepfather and share some video)

क्रिस्टी दोन मुलांची आई आहे आणि फ्लोरिडामध्ये राहते. तिने आपला व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलं की, ‘माझ्या सावत्र वडिलांशी लग्न करण्याचा हा माझा आजवरचा उत्तम निर्णय आहे.’ हा व्हिडिओ तिने टिकटॉकवर शेअर केला आहे. ज्याला 18.8 मिलियनहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. क्रिस्टीने कॅप्शनमध्ये #MarryYourMomsEx हा हॅशटॅग देखील ठेवला आहे. हे सर्व सोशल मीडियावर पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे.

एका यूजरने म्हटले की, ‘मला असे वाटत नाही की मी कधी अशा स्थितीत असेल.. जेथे हे घडतंय आणि ते वाईट आहे.’ दुसर्‍या यूजरने म्हटलं की, ‘जगात 7 अब्ज लोक आहेत… मग का?.. दरम्यान, हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर देखील शेअर करण्यात आला आहे.

गायक मिलिंद गाबानं आयफेल टॉवरसमोर पत्नीला केलं किस, पाहा फोटो

यूजर्सने महिलेला केलं ट्रोल

लोकांनी क्रिस्टी आणि तिची आई यांच्यातील संबंध जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. एका यूजरने म्हटलं की, ‘तो खरोखर डॅडहून आता डॅडी बनला आहे.’ दुसर्‍या यूजरने म्हटले की, ‘मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की, तुझी आई कशी आहे.’

तथापि, क्रिस्टीचं म्हणणं आहे की, तिच्या आईला या सर्व गोष्टींबाबत कोणताही आक्षेप नाही. खरं तर तिने लग्नाच्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावली होती. क्रिस्टीने लोकांना उत्तर दिले आणि म्हणाली, ‘माझे पालन पोषण काय माझ्या सावत्र बापाने केले आहे का?’

पुढे ती असंही म्हणाली की, ‘जेव्हा मी त्याला भेटलो, तेव्हा मी अल्पवयीन होते? क्रिस्टीने पुढे असंही म्हटलं की, तिचे सावत्र वडील आणि तिच्या आईच्या लग्नानंतर त्यांना अपत्य झालं नाही.

प्रसिद्ध रेसर मिगुएलने सावत्र बहिणीसोबत केलं लग्न; लवकरच होणार बाप

एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार?