उद्धव ठाकरे औवेसींसोबतही जातील; भाजपचं टीकास्त्र
वंचित बहुजन आघाडीसोबत शिवसेनेनं (UBT) आघाडी केल्यानंतर भाजपने टीका केलीये. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. “सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बसले. आता आंबेडकरांसोबत बसले.” “सत्तेसाठी उद्धव ठाकरे औवेसींसोबत देखील जातील,” असं म्हणत बावनकुळेंनी टीका केलीये. “2019 मोदी आणि फडणवीस यांच्या चेहऱ्याला मते मिळाली. तुम्हाला कुणी दिली?”, असंही बावनकुळे म्हणाले. “आंबेडकरांसोबत युती केल्यामुळे […]
ADVERTISEMENT
