VIDEO: तुफान गर्दी, अनिल देशमुख तुरुंगाबाहेर पडल्यावर काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Anil Deshmukh: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने यांना जामीन मंजूर केल्यानंतर आज (28 डिसेंबर) ते आर्थर रोड तुरुंगातून (Arthur Road Jail) बाहेर येणार आहेत. याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने आर्थर रोड तुरुंगाबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. अनिल देशमुख यांची सुटका होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एक […]

social share
google news

Anil Deshmukh: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने यांना जामीन मंजूर केल्यानंतर आज (28 डिसेंबर) ते आर्थर रोड तुरुंगातून (Arthur Road Jail) बाहेर येणार आहेत. याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने आर्थर रोड तुरुंगाबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. अनिल देशमुख यांची सुटका होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एक रॅली देखील काढण्यात येईल. जी सिद्धिविनायक मंदिरापर्यंत असणार असल्याचे समजते आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते हे आर्थर रोड जेलबाहेर जमलेले असल्याचं पाहायला मिळत आहे. (ncp mla anil deshmukh will come out of jail soon what is the preparation of ncp live update)

हायकोर्टाने देशमुखांच्या जामिनावरील स्थगितीची मुदत वाढविण्यास नकार देत न्यायालयाने देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला आहे. देशमुख यांचे वकील अनिकेत निकम आणि इंद्रपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार,आज (बुधवारी) दुपारी 4.30 वाजेपर्यंत जामिनाची प्रक्रिया पूर्ण होऊन ते तुरुंगातून बाहेर येतील.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT