VIDEO: ‘सत्तासंघर्षाच्या निकालात सुप्रीम कोर्टाने पाचर मारलीय’

साहिल जोशी

पाहा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत प्रा. सुहास पळशीकर यांनी मुंबई Tak ला दिलेली सविस्तर मुलाखत. या मुलाखतीत पळशीकरांनी अत्यंत सडेतोडपणे आपली मतं मांडली आहेत.

ADVERTISEMENT

supreme court has kept the shinde fadnavis government in trouble in the outcome of the Maharashtra power struggle
supreme court has kept the shinde fadnavis government in trouble in the outcome of the Maharashtra power struggle
social share
google news

मुंबई: ‘सत्तासंघर्षाच्या निकालात सुप्रीम कोर्टाने पाचर मारली आहे.’ असं म्हणत प्रा. सुहास पळशीकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मुंबई Tak ला सडेतोड मुलाखत दिली आहे. मोदींचा करिष्मा,सत्तासंघर्षाचा निकाल,लोकसभेचं मैदान कोण मारणार? यावर मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी सेंटर फॉर पॉलिटीकल स्टडीजचे संपादक आणि लोकनितीचे सहसंपादक प्रा.सुहास पळशीकर यांची घेतलेली Exclusive मुलाखत.

पाहा सुहास पळशीकर यांची संपूर्ण मुलाखत

 

 

हे वाचलं का?

    follow whatsapp