साहिल जोशी

साहिल जोशी हे राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील विश्लेषणात्मक बातम्यांसाठी ओळखले जातात. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ते इंडिया टुडे ग्रुपसोबत कार्यरत आहेत. इंडिया टुडे ग्रुपचे सिनीयर एक्झ्युकिटिव्ह एडिटर या पदावर ते काम करतात. मुलाखती घेण्याची त्यांची शैलीही अनोखी आहे. राजकीय बातमीच्या मागचा वेगळा अँगल काय त्यावर प्रकाश टाकण्यासाठी ते ओळखले जातात.
Connect :
साहिल जोशी
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in