मुंबई महानगरपालिका : ठाकरेंची पहिली उमेदवार यादी, सुनील प्रभू आणि विनायक राऊतांच्या मुलाला मैदानात उतरवलं

मुंबई तक

Uddhav Thackeray Shivsena first list of candidates : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने जाहीर केलेली ही पहिली यादी महत्त्वाची मानली जात असून, पुढील टप्प्यात आणखी उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray Shivsena first list of candidates
Uddhav Thackeray Shivsena first list of candidates
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महानगरपालिका : ठाकरेंची पहिली उमेदवार यादी

point

सुनील प्रभू आणि विनायक राऊतांच्या मुलाला मैदानात उतरवलं

Uddhav Thackeray Shivsena first list of candidates : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी समोर आली असून, या यादीतील उमेदवारांना रविवारी (दि.29) रात्री मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म वितरित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ही उमेदवारांची पहिली यादी आज अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी

प्रभाग क्रमांक ५४- अंकित प्रभू

प्रभाग क्र. ५९- शैलेश फणसे

प्रभाग क्र. ६० - मेघना विशाल काकडे माने

हे वाचलं का?

    follow whatsapp