इंदापूरमध्ये अजित पवारांसमोर हर्षवर्धन पाटील यांची तक्रार, दत्तात्रेय भरणेंचे थेट भाषण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसची जनसन्मान यात्रा पुण्यातील इंदापुरात आली. यावेळी दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांवर तीव्र टीका केली.
ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसची जनसन्मान यात्रा पुण्यातील इंदापुरात आली. यावेळी दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांवर तीव्र टीका केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची जनसन्मान यात्रा पुण्यातील इंदापुरात पोहचली आहे. यावेळी अजित पवार यांच्यापूर्वी स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी जोरदार भाषण केलं. यातून त्यांनी भाजपचे नेते आणि इंदापुरातून लढण्यास इच्छूक असलेल्या हर्षवर्धन पाटलांवर तीव्र टीका केलीय. त्यामुळं आता यावरून राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. यावेळी उपस्थितांनी राज्याच्या राजकारणातील ताज्या घडामोडींवर चर्चा केली. दत्तात्रेय भरणे यांनी आपल्या भाषणात भाजपच्या धोरणांवर टीका करून राष्ट्रवादीच्या भूमिका स्पष्ट केल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT