Balasaheb Thorat यांनी Manoj Jarange वरून एकनाथ शिंदे यांना कसं घेरलं? | Vidhansabha Adhiveshan

ADVERTISEMENT
महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामध्ये मनोज जरांगेंच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. बाळासाहेब थोरात विधानसभेत नेमकं काय म्हणाले?