Supriya Sule यांनी राजेंद्र पवार यांचं ते विधान आणि बारामतीकरांच्या भूमिकेचं पत्र यावर काय म्हणाल्या?

ADVERTISEMENT
बारामतीकरांची भूमिका म्हणून एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं. अजित पवारांना संधी देऊन राजेंद्र पवार यांना डावलण्यात आलं, असं या पत्रात म्हटलंय. त्यानंतर राजेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून आम्ही राजकारणात उतरलो असतो तर त्याचवेळी कुटुंबात फूट पडली असती, असं राजेंद्र पवार म्हणाले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.