महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील उद्धव ठाकरे का?
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील का, जाणून घ्या INSIDE STORY.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील का, जाणून घ्या INSIDE STORY.
या सर्व्हेमध्ये ऑगस्ट 2024 मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या तर काय परिस्थिती असेल याचा अंदाज बांधला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात विधानसभा निवडणूक रंगणार आहेत. पण त्यापूर्वी सध्या कुठले मुख्यमंत्री चर्चेत आहेत, कुठल्या आघाडीबद्दल काय बोललं जातंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एकनाथ शिंदे सरकारच्या कामगिरीवर जनता खुश आहे का, विरोध पक्षनेत्याच्या कामगिरीवर जनता खुश आहे का असे काही प्रश्न सर्व्हेमध्ये विचारले गेले. विरोध पक्षनेत्याच्या कामगिरीवर जनता खुश आहे का यावर 40 टक्के पेक्षा जास्त लोक सांगता येत नाही असं बोललेत. त्यामुळे निवडणुकीसाठी चेहरा देणं गरजेचं झालं आहे का? जाणून घ्या INSIDE STORY मध्ये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT