Ind Vs Aus : KL Rahul ला बाहेर ठेवल्यास या चेहऱ्यांना संधी मिळणार?
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 मार्चपासून इंदौरमध्ये कसोटी खेळली जाणार आहे. पण सलामीवीर केएल राहुलचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी सुरुवातीच्या दोन्ही कसोटींमध्ये चिंतेचा विषय राहिला आहे. केएल राहुलने सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांच्या तीन डावात केवळ 35 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत राहुलच्या जागी शुभमन गिल हा सलामीचा प्रबळ दावेदार आहे. पण सूर्यकुमार यादवकडेही दुर्लक्ष […]
ADVERTISEMENT

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 मार्चपासून इंदौरमध्ये कसोटी खेळली जाणार आहे.
पण सलामीवीर केएल राहुलचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी सुरुवातीच्या दोन्ही कसोटींमध्ये चिंतेचा विषय राहिला आहे.
केएल राहुलने सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांच्या तीन डावात केवळ 35 धावा केल्या आहेत.
अशा स्थितीत राहुलच्या जागी शुभमन गिल हा सलामीचा प्रबळ दावेदार आहे.
पण सूर्यकुमार यादवकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. राहुलच्या जागी सूर्यालाही संधी मिळू शकते.
या सोबतच संघ व्यवस्थापन ईशान किशनलाही सलामीला पाठवू शकतात.