IPL 2023 : चेन्नई-गुजरात भिडणार! 31 मार्चपासून IPL, फायनल कोणत्या तारखेला?
इंडियन प्रीमियर लीग 2023 चे वेळापत्रक जाहीर झालंय. 31 मार्च 2023 पासून IPL ला सुरूवात होईल. पहिला ओपनिंग सामना चेन्नई सुपर किंग्ज, डिफेंडिंग चॅम्पियन गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. गुजरात टायटन्स टीमने गेल्या वर्षीच्या अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला होता. यंदाच्या लीगमध्ये 52 दिवस एकूण ७० सामने खेळले जाणार आहेत. त्याचवेळी, […]
ADVERTISEMENT

mumbaitak
इंडियन प्रीमियर लीग 2023 चे वेळापत्रक जाहीर झालंय. 31 मार्च 2023 पासून IPL ला सुरूवात होईल.
पहिला ओपनिंग सामना चेन्नई सुपर किंग्ज, डिफेंडिंग चॅम्पियन गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.