एका क्लिकवर जाणून घ्या IPL 2021 च्या उर्वरित सिझनचं Time Table
भारतात खेळवला जाणारा आयपीएलचा हंगाम कोरोनामुळे मध्यावधीत स्थगित करावा लागल्यानंतर बीसीसीआयने उर्वरित हंगाम युएईत खेळवण्याचं ठरवलंय. १९ सप्टेंबरपासून युएईत या स्पर्धेला सुरुवात होणार असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. उर्वरित सिझनसाठी बीसीसीआयने वेळापत्रकही जाहीर केलं आहे. जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता संघ येणार समोरासमोर… १९ सप्टेंबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध […]
ADVERTISEMENT
भारतात खेळवला जाणारा आयपीएलचा हंगाम कोरोनामुळे मध्यावधीत स्थगित करावा लागल्यानंतर बीसीसीआयने उर्वरित हंगाम युएईत खेळवण्याचं ठरवलंय. १९ सप्टेंबरपासून युएईत या स्पर्धेला सुरुवात होणार असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे.
ADVERTISEMENT
उर्वरित सिझनसाठी बीसीसीआयने वेळापत्रकही जाहीर केलं आहे. जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता संघ येणार समोरासमोर…
१९ सप्टेंबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
हे वाचलं का?
२० सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
२१ सप्टेंबर – पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स
ADVERTISEMENT
२२ सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
ADVERTISEMENT
२३ सप्टेंबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
२४ सप्टेंबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
२५ सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (पहिला सामना)
सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज (दुसरा सामना)
२६ सप्टेंबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (पहिला सामना)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स (दुसरा सामना)
२७ सप्टेंबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२८ सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (पहिला सामना)
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (दुसरा सामना)
IPL 2021 : १९ सप्टेंबरपासून उर्वरित हंगामाला सुरुवात, MI vs CSK मध्ये रंगणार पहिला सामना
२९ सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
३० सप्टेंबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
१ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
२ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (पहिला सामना)
राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (दुसरा सामना)
३ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज (पहिला सामना)
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद (दुसरा सामना)
४ ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
५ ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
६ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
७ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज (पहिला सामना)
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुसरा सामना)
८ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स (पहिला सामना)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (दसरा सामना)
१० ऑक्टोबर – क्वालिफायर १
११ ऑक्टोबर – एलिमीनेटर
१३ ऑक्टोबर – क्लालिफायर २
१५ ऑक्टोबर – अंतिम सामना
उर्वरित हंगामात एकून ७ डबल हेडर सामने खेळवले जातील. दुपारी खेळवले जाणारे सामना भारतीय वेळेनुसार २ वाजता तर संध्याकाळचे सामने रात्री साडेसात वाजता सुरु होतील. ८ ऑक्टोबर रोजी RCB vs DC यांच्यात अखेरचा साखळी सामना खेळवला जाईल. अंतिम सामना १५ सप्टेंबरला खेळवला जाईल. मागच्या आठवड्यात बीसीसीआयने आयपीएलचं आयोजन युएईमध्ये करण्यासंबंधी एक आढावा बैठक घेतली. ज्यात सचिव जय शहा यांनी युएई सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांशीही चर्चाही केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT