रिषभ पंतची गर्लफ्रेंड दिसताच चाहते म्हणाले, वहिनी आल्या.. वहिनी आल्या!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

28 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना झाला.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 4 विकेटने पराभूत केलं.

हे वाचलं का?

हा सामना पाहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी आणि त्याची बहीण साक्षी पंत आल्या होत्या.

ईशा नेगी आणि साक्षी पंत या दोघी सोबतच स्टँडमध्ये बसल्या होत्या.

ADVERTISEMENT

रिषभ पंत आणि ईशा नेगी हे गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत होते आणि दोघांनीही खुल्लमखुल्ला प्रेमाची देखील कबुली दिली आहे.

ADVERTISEMENT

ईशा नेगी टीव्ही स्क्रीनवर दिसताच तिचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत.

काही यूजर्सने असंही लिहलं आहे की, आज सामना पाहण्यासाठी वहिनी आल्या आहेत.

काही यूजर्सने असंही लिहलं आहे की, आज सामना पाहण्यासाठी वहिनी आल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT