सूर्यकुमार यादवची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितेय?
मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. सूर्यकुमार यादवची प्रेम कहाणी खूपच रोचक आहे. सूर्यकुमार ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्याच कॉलेजमध्ये त्याची पत्नी देविसा ही देखील होती. याचवेळी एका कार्यक्रमात देविशाचा डान्स पासून सूर्यकुमार हा तिच्या प्रेमातच पडला होता. जवळजवळ 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 साली त्यांनी लग्न केलं होतं. या फोटोमध्ये […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.
हे वाचलं का?
सूर्यकुमार यादवची प्रेम कहाणी खूपच रोचक आहे.
ADVERTISEMENT
सूर्यकुमार ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्याच कॉलेजमध्ये त्याची पत्नी देविसा ही देखील होती.
ADVERTISEMENT
याचवेळी एका कार्यक्रमात देविशाचा डान्स पासून सूर्यकुमार हा तिच्या प्रेमातच पडला होता.
जवळजवळ 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 साली त्यांनी लग्न केलं होतं.
या फोटोमध्ये देविशा ही खूपच क्यूट दिसत आहे.
देविशा नेहमीच सूर्यकुमार यादवला मैदानात चीअर करताना दिसते.
हे कपल नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT