ICC Test Team : जखमी ऋषभ पंतला मिळालं स्थान! ठरला एकमेव भारतीय खेळाडू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

ICC ने वर्ष 2022चा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला आहे. या संघात जगभरातील खेळाडूंचा समावेश आहे.

हे वाचलं का?

2022 मध्ये ज्या खेळाडूंनी कसोटीत सामन्यात चांगली कामगिरी केली, त्यांना स्थान देण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतलाही संघात स्थान मिळालं आहे.

ADVERTISEMENT

अपघातात जखमी झालेला ऋषभ पंत सध्या उपचार घेत आहे.

ICC कसोटी संघात निवड झालेला ऋषभ पंत हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.

ऋषभ पंतने 2022 मध्ये भारताकडून खेळताना 12 डावांमध्ये एकूण 680 धावा केल्या होत्या.

पंतची धावांची सरासरी 61.81 आणि स्ट्राईक रेट 90.90 होता. वर्षभरात त्याने 2 शतकं आणि 4 अर्धशतकं झळकावली.

अशा वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT