Virat Kohli: विराट कोहलीची कमाई पाहून तुम्ही जाल चक्रावून
विराट कोहली हा भारतातील क्रमांक 1 चा क्रिकेटर आहे. सध्या विराट कोहली हा आपल्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. असं असलं तरीही विराट सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटर आहे. 100 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीचा समावेश आहे. Sportico च्या यादीत विराट कोहली या एकमेव क्रिकेटरचा समावेश आहे. विराट कोहलीने एका वर्षात तब्बल 261 कोटींची कमाई […]
ADVERTISEMENT

mumbaitak