IND ODI : एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताची सर्वात कमी धावसंख्या किती? - Mumbai Tak - which is the lowest score of indias in an odi cricket series - MumbaiTAK
IND ODI : एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताची सर्वात कमी धावसंख्या किती?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये टीम इंडियाने सर्वात वाईट प्रदर्शन केलं. टीम इंडिया अवघ्या 117 धावांवर ऑलआऊट झाली. दिग्गज खेळाडूंनी कांगारूंच्या गोलंदाजीसमोर नांग्या टाकल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने आणखी सर्वात कमी धावसंख्या केली. याआधीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा सर्वात कमी स्कोर 63 धावांचा आहे, जो 1981 मध्ये सिडनीमध्ये बनला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या सर्वात कमी धावसंख्येबद्दल […]