आर्यन खानचा तुरुंगातला मुक्काम 13 ऑक्टोबरपर्यंत वाढणार

कोर्टात नेमकं काय घडलं

आर्यन खानचा तुरुंगातला मुक्काम वाढणार असून आता आर्यनच्या जामिनावर 13 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. NCB ने कोर्टात बाजू मांडताना पुरावे गोळा करण्यासाठी आणि प्रकरणाचा तपास करण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याची माहिती दिली

Related Stories

No stories found.