<p>चंद्रपूरच्या सरकारी ITI कॉलेजच्या शेजारील शेतवडीमध्ये एका तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला आहे. शीर नसलेला मृतदेह सापडल्याने चंद्रपूरमध्ये अनेक चर्चांना उधाण आलं आहे. पोलिसांना या संबंधित तपास करण्यासाठी तब्बल 9 तुकड्यांची नियुक्ती केली आहे.</p>