लेटर बॉम्बनंतर संजय राऊत यांचा राज्यपालांना टोला

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीवरून सध्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यामध्येच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरूनही घमासान माजलं आहे.
लेटर बॉम्बनंतर संजय राऊत यांचा राज्यपालांना टोला
After the letter bomb, Sanjay Raut attacked the Governor After the letter bomb, Sanjay Raut attacked the Governor

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीवरून सध्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यामध्येच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरूनही घमासान माजलं आहे. आता त्यात संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रावरून संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in