अजित पवारांचे 'ते' सात निकटवर्तीय ज्यांच्यावर झाली आयकर विभागाची कारवाई

आयकर विभागाकडून अजित पवारांच्या निकतवर्तीयांना लक्ष करण्यात आले आहे
अजित पवारांचे 'ते' सात निकटवर्तीय ज्यांच्यावर झाली आयकर विभागाची कारवाई
India Today

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर धाडी सुरु आहेत. इतकंच नाही तर अजित पवारांच्या तीन बहिणी आणि पार्थ पवार यांच्या कार्यालयात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. त्याच बरोबर काही साखर कारखान्यांवर छापा टाकण्यात आलाय. हे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे आता अजितदादांचे पुत्र पार्थ पवार आणि अजितदादांच्या तीन बहिणींच्या घरी छापेमारु सुरु आहे

Related Stories

No stories found.