
मुंबई तक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी संतोष जाधवचा पोलिसांच्या हाती आलेल्या फोटोवरुन संतोषचा गवळी गँगशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊ लागला. संतोषचा फोटो हा दगडी चाळीतल्या एका कार्यालयातला आहे. या फोटोबद्दल डॉन अरुण गवळी यांच्या पत्नी अशा गवळी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.