Uddhav Thackeray यांच्या प्रकृतीवर BJP ने उपस्थित केले सवाल, PM Modi च्या बैठकीला गैरहजेरीमुळे टीका

Uddhav Thackeray यांच्या प्रकृतीवर BJP ने उपस्थित केले सवाल, PM Modi च्या बैठकीला गैरहजेरीमुळे टीका
मुंबई तक

मुंबई तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जानेवारीला देशातल्या मुख्यमंत्र्यांची एक ऑनलाईन बैठक घेतली. ज्या बैठकीत देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर होते. त्यांच्याऐवजी राजेश टोपे यांनी ती पत्रकार परिषद अटेंड केली. पण मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरुन भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीवर घेतली शंका.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in