TET पेपर फुटीची CBI चौकशीची मागणी आणि इतर 4 बातम्या

TET पेपर फुटीची CBI चौकशीची मागणी आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक

मुंबई तक टीईटी पेपरफुटी प्रकरणात परीक्षा आयुक्ताचं निलंबन विरोधकांची सीबीआय चौकशीची मागणी. याच अधिवेशनाच विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आणि अध्यक्ष काँग्रेसचाच असणार काँग्रेसने माध्यमांना दिली माहिती. आज नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. ST संपात फूट आणि 22 डिसेंबरला होणार पुढची सुनावणी. ओमिक्रॉनचे 19 नवीन रुग्ण सापडले. अशा 5 ट्रेंडिंग बातम्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in