नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य; 'नववर्षात महाराष्ट्रात भाजपचं सरकार'
मुंबई तक

नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य; 'नववर्षात महाराष्ट्रात भाजपचं सरकार'

मुंबई तक नारायण राणे यांनी सध्या एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी येणाऱ्या नवं वर्षामध्ये सरकार येणार असल्याचे संकेत त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहेत. लवकरात लवकर भाजपचे सरकार महाराष्ट्रामध्ये येईल आणि जनतेला अपेक्षित असलेले बदल घडतील, असा टोला नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in