राज ठाकरेंच्या विरोधात बृजभूषण सिंहांची नवी खेळी

राज ठाकरेंच्या विरोधात बृजभूषण सिंहांची नवी खेळी; संत महात्म्यांना केलं एक एकत्र
राज ठाकरेंच्या विरोधात बृजभूषण सिंहांची नवी खेळी
Raj ThackerayRaj Thackeray

5 जून 2022 ही राज ठाकरे यांची अयोध्येला जाण्याची तारीख ठरली, ते कसे जाणार, सोबत कोण, किती दिवसांचा दौरा असणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर अजून अनुत्तरित आहेत, मात्र या सगळ्यात एक गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, ती म्हणजे राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध.

Related Stories

No stories found.