समीर वानखेडे यांचा जन्मदाखला, शाळा दाखल्यांतील माहितीत काय आहे तफावत?

समीर वानखेडे यांचा जन्मदाखला, शाळा दाखल्यांतील माहितीत काय आहे तफावत?
मुंबई तक

मुंबई तक नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर हिने आपल्या पतीचा जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवार (18 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रकाराबाबत आता नेमका खुलासा केला आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांचे दोन जन्मदाखले आणि दोन शाळा दाखले समोर आले आहेत. या सर्व दाखल्यांमधी माहिती तफावत असल्याचं समोर आलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in