गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात खालच्या पातळीवर जाऊन टीका, वातावरण तापलं

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात खालच्या पातळीवर जाऊन टीका, वातावरण तापलं
मुंबई तक

मुंबई तक गिरीष महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातला वाद नवीन नाही, मात्र त्या वादाला आता वैयक्तिक वातळीवर वळण आलं आहे. गिरीश महाजनांवर एका कथित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यापद्दल पत्रकारांशी बोलत असताना खडसेंची जीभ घसरली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in