कोल्हापूरमध्ये कर्नाटकातल्या एस.टी.मध्ये अडकलेल्या 25 प्रवशांचं अस झालं रेस्क्यू

कोल्हापूरमध्ये कर्नाटकातल्या एस.टी.मध्ये अडकलेल्या 25 प्रवशांचं अस झालं रेस्क्यू
मुंबई तक

कर्नाटकची एसटी रत्नागिरीला निघाली होती. त्यात 25 प्रवासी होते. रत्नागिरीमध्ये पुराच्या पाण्यात ही एसटी अडकली. आपत्कालीन व्यवस्थापनाला ही बातमी कळताच त्यांनी एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य सुरू केलं. एसटी पाण्यात कशी अडकली. कशाप्रकारे त्यात बसलेल्या प्रवाशांना वाचविण्यात आलं हे या व्हिडीओमध्ये पाहता येईल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in