आर्यन खान प्रकरणात NCB का आहे संशयाच्या भोवऱ्यात?

राष्ट्रवादीने आर्यन खान प्रकरणात NCB वर आरोप केले आहेत
आर्यन खान प्रकरणात NCB का आहे संशयाच्या भोवऱ्यात?
India Today

आर्यन खान प्रकरणात राष्ट्रवादीने NCB वर आरोप करताना या प्रकरणातले अनेक नवीन मुद्दे समोर आणले आहेत. सीबीआय असो किंवा सक्तवसुली संचनालय, केंद्रीय तपास संस्था विरुध्द राज्य़ सरकार हा संघर्ष चिघळत असतानाच आता त्यात NCB ची भर पडली आहे. आर्यन खान प्रकरणात आता NCB वादाच्या भोवऱ्यात सापडतान दिसत आहे. महाराष्ट्र सरकारकडून NCB वर का आरोप केले जात आहेत? जाणून घ्या दुसरी बाजू साहिल जोशींसोबत

Related Stories

No stories found.