Jayant Patil यांना उद्धव ठाकरे अजित पवार यांनी कॉल केला का? | Jayant Patil ED Inquiry | NCP | Sangli
Jayant Patil on uddhav thackeray, ajit pawar phone call, Jayant Patil ED Inquiry

ADVERTISEMENT
Jayant Patil on uddhav thackeray, ajit pawar phone call, Jayant Patil ED Inquiry
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीने चौकशी केली. ९ तासांच्या चौकशीनंतर पाटील बाहेर आले. यावेळी चौकशी दरम्यान राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या अनुपस्थितीबाबत त्यांनी माहिती दिली.
Jayant Patil on uddhav thackeray, ajit pawar phone call, Jayant Patil ED Inquiry