Jitendra Awhad, Sanjay Shirsath ठाण्यावरून का भिडले? | Vidhan Sabha LIVE| Eknath Shinde | Thane News
Jitendra Awhad fight against Sanjay Shirsath in Vidhan Sabha LIVE | Eknath Shinde | Thane News

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजचा दिवस राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अनेक घडामोडींचा आहे. एकीकडे राष्ट्रवादीतील फाटाफुटींच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन सुरू आहे. जितेंद्र आव्हाड आणि संजय शिरसाट यांच्यात चकमक उडाली.
Jitendra Awhad fight against Sanjay Shirsath in Vidhan Sabha LIVE | Eknath Shinde | Thane News