विधानसभा अध्यक्ष निवडीवरून नाना पटोलेंची राज्यपालांवर टीका

महाराष्ट्र विधानसभेचं अध्यक्षपद जवळजवळ वर्षभरापासून रिक्त आहे. यावरुन महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षाकडून सातत्याने टीकाही केली जात होती. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरून नाना पटोेले यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. आता या विषयात राज्यपालांची भूमिका अयोग्य असल्याची टीका पटोलेंनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in