विजयानंतरचा कोणता पराभव नारायण राणे यांच्या जिव्हारी लागणारा?

विजयानंतरचा कोणता पराभव नारायण राणे यांच्या जिव्हारी लागणारा?
मुंबई तक

मुंबई तक नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलेल्या सिंधूदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणेंचा जोरदार विजय झाला. पण राणेंचे कट्टर समर्थक असलेल्या राजन तेलींचा झालेला पराभव हा राणेंच्या जिव्हारी लागणारा असल्याचं बोललं जातंय. तसंच महाविकास आघाडी सरकारचं पॅनल तर चांगलंच आपटलं. पण त्यातही यातला एक पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा आहे. या निवडणुकीत असं काय झालंय?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in