शिवसेनेत जुंपली : शिंदेंच्या नेमणुका सरनाईकांनी का केल्या रद्द

शिवसेनेत जुंपली : शिंदेंच्या नेमणुका सरनाईकांनी का केल्या रद्द
मुंबई तक

मुंबई तक : शिवसेनेतले दोन बडे नेते एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन नेते आमने सामने आल्याचं बोललं जातंय. त्याचं कारण आहे ते म्हणजे मीरा भाईंदरमधल्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि त्यावरुन सरनाईक यांनी लिहिलेलं पत्र. जाणून घेऊत हे प्रकरण नेमकं काय आहे ते?

Related Stories

No stories found.