राजनाथ सिंगांचा गौप्यस्फोट कुठे दिसतोय का तपासतो, पवारांचा खोचक टोला

महात्मा गांधींनी सांगितल्यानंतर सावरकरांनी इंग्रजांना माफीनामा लिहून दिल्याचं विधान देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. त्यावर आता शरद पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक माहितीसाठी हा पूर्ण व्हिडिओ पाहा..

logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in