जेव्हा 05 एप्रिललाच महाराष्ट्रात पहिला राजकीय भूकंप झाला...

उद्धव ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिला राजकीय भूकंप 5 एप्रिल 2021 ला झाला. या भूकंपाचे हादरे आजही महाराष्ट्राच्या राजकारणात बसतात.

5 मार्च 2021 हा महाराष्ट्राच्या राजकारणातला ऐतिहासिक दिवस. ठाकरे सरकार सत्तेत आलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पहिला राजकीय भूकंप याच दिवशी झाला. याच तडाख्यात अनिल देशमुखांना आपलं गृहमंत्रीपद सोडावं लागलं. त्या दिवशी आलेल्या एका निर्णयानं ठाकरे सरकारला हा पहिला तडाखा बसला. त्या दिवशी काय घडलं, आणि त्या भूकंपानं आजही सरकार कसं थरथरतंय, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.

Related Stories

No stories found.