UPSC Topper विनायक नरवडे याने अमेरिकेतली नोकरी सोडून UPSC उत्तीर्ण केली

अहमदनगरचा विनायक UPSC मध्ये देशातून 37 वा आला आहे
UPSC Topper विनायक नरवडे याने अमेरिकेतली नोकरी सोडून UPSC उत्तीर्ण केली

अहमदनगरातील विनायक नरवडे याने UPSC परीक्षेत 37 वी रँक मिळवली आहे. विनायक हा दुसऱ्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण झाला.

विनायक नरवडे याने पुणे येथे इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर अमेरिका येथे जाऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

तेथेच त्याने एक वर्ष जॉब केला होताअहमदनगरातील विनायक नरवडे याने UPSC परीक्षेत 37 वी रँक मिळवली आहे. विनायक हा दुसऱ्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण झाला.

त्यानंतर मार्च 2019 मध्ये तो पुन्हा नगर येथे आला. जून 2019 मध्ये युपीएससीची परीक्षा दिली. मात्र, तेव्हा त्याला यश मिळाले नाही.

यंदाच्या परीक्षेत विनायकने 37 वी रँक मिळवत आपले प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

विनायक नरवडे याने UPSC तयारीचे अनुभव सांगितले. पाहा हा व्हीडिओ.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in